पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाच देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाच देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : आपले काम करून घेण्यासाठी किंवा आपल्या कामात विघ्न अणू नये म्हणून एखाद्याला गुप्तपणे द्रव्य इत्यादी देणे.

उदाहरणे : त्यांना २० लाखांची लाच दिली.

समानार्थी : लांच देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपना काम निकलवाने, पक्ष लेने या दबाव आदि डालने के लिए किसी को अवैध रूप से पैसे, धन आदि देना।

ग़ैरकानूनी काम करने वाले लोग पकड़े जाने के भय से पुलिस को हमेशा चटाते हैं।
खिलाना, घूस देना, चटाना, ज़ेब गरम करना, ज़ेब गर्म करना, जेब गरम करना, जेब गर्म करना, रिश्वत देना

Make illegal payments to in exchange for favors or influence.

This judge can be bought.
bribe, buy, corrupt, grease one's palms

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.