पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाताळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाताळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पायाने ठोकर मारणे.

उदाहरणे : अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.

समानार्थी : ठोकर मारणे, लाथ मारणे, लाथाडणे, लाथाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पैर से ठोकर मारना।

बच्चे ने गुस्से में सामने रखे दूध के गिलास को ठुकरा दिया।
ठुकराना

Strike with the foot.

The boy kicked the dog.
Kick the door down.
kick
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : तिरस्कारपूर्वक झिडकारणे किंवा अपमान करणे.

उदाहरणे : त्याने आपल्या मेव्हण्याला खूप लाथाळले.

समानार्थी : लाथाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बेइज्जती करना।

उसने अपने साले को बहुत लताड़ा।
लताड़ना, लथाड़ना

Treat, mention, or speak to rudely.

He insulted her with his rude remarks.
The student who had betrayed his classmate was dissed by everyone.
affront, diss, insult

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.