पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : उन्हाळ्यातली अंग भाजणारी गरम तीव्र वार्‍याची झुळूक.

उदाहरणे : लू लागू नये म्हणून आपल्या जवळ कांदा ठेवावा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.