अर्थ : लेझरच्या मदतीने केली जाणारी चिकित्सा.
उदाहरणे :
कित्येक आजारांमध्ये लेझर परिणामकारक ठरले आहे.
समानार्थी : लेझर चिकित्सा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लेज़र की सहायता से की जाने वाली चिकित्सा।
कई रोगों में लेज़र चिकित्सा कारगर साबित हुई है।