पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोकसेवा आयोग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : लोकसेवेसंबंधी पदांकरता योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी राज्य सरकारने स्थापिलेला आयोग अथवा समिती.

उदाहरणे : लोकसेवा आयोग पदांची निवड करण्याआधी उमेदवारांची लेखी आणि मौखिक परीक्षा घेतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राज्य द्वारा नियुक्त कुछ व्यक्तियों का वह आयोग या समिति जिसके जिम्मे लोकसेवा संबंधी पदों पर नियुक्त करने के लिए प्रार्थियों में से उपयुक्त व्यक्ति चुनने का काम होता है।

लोकसेवा आयोग लोगों को लोकसेवा के लिए नियुक्त करने से पहले उनकी लिखित और मौखिक परिक्षाएंॅ लेता है।
लोक सेवा आयोग, लोकसेवा आयोग

Employment within a government system (especially in the civil service).

public service

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.