पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोहगड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोहगड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : महाराष्ट्रातील एक किल्ला.

उदाहरणे : लोहगड बघण्यासारखा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महाराष्ट्र में स्थित छत्रपति शिवाजी के कई पहाड़ी किलों में से एक किला।

लौहगढ़ एक दर्शनीय स्थल है जो पुणे से बावन किलोमीटर दूर है।
लोहगढ़, लौहगढ़
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कित्येक डोंगरी किल्ल्यांपैकी एक.

उदाहरणे : लोहगड हा पुण्यापासून बावन्न किलोमीटर दूर आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.