पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वंश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वंश   नाम

१. नाम / समूह

अर्थ : समान पूर्वजांपासून आलेल्या माणसांचा समूह.

उदाहरणे : त्याचा जन्म विद्वानांच्या कुळात झाला.

समानार्थी : कुल, कूळ, खानदान, घर, घराणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ही पूर्वपुरुष से उत्पन्न व्यक्तियों का वर्ग या समूह।

उच्च कुल में जन्म लेने से कोई उच्च नहीं हो जाता।
अनवय, अनूक, अन्वय, अभिजन, आल, आवली, कुल, ख़ानदान, खानदान, घराना, नसल, नस्ल, बंस, वंश, वंशतति

People descended from a common ancestor.

His family has lived in Massachusetts since the Mayflower.
family, family line, folk, kinfolk, kinsfolk, phratry, sept
२. नाम / समूह

अर्थ : (जीवशास्त्र) एक किंवा एकाहून जास्त प्रजातींचा समावेश असलेला सजीवांचा वर्गीकरणात्मक वर्ग.

उदाहरणे : बेडकाचे वैज्ञानिक नाव राना टिग्रीना आहे ज्यात राना बेडकाचा वंश आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(जीवविज्ञान) जीव का वर्गीकरणात्मक वर्ग जिसमें एक या एक से अधिक प्रजातियाँ हों।

मेढक का वैज्ञानिक नाम राना टिग्रीना है जसमें राना मेढक का वंश है।
वंश

(biology) taxonomic group containing one or more species.

genus

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.