पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वक्तव्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वक्तव्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखादा विषय स्पष्ट करण्यासाठी त्यासंदर्भात सांगितेली गोष्ट.

उदाहरणे : हुंडा या विषयावर त्यांचे वक्तव्य प्रशंसनीय होते.

समानार्थी : कथन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.