पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वज्रटीक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वज्रटीक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्त्रियांचा गळ्यात घालायचा एक दागिना.

उदाहरणे : यंदाच्या दिवाळसणाला तिने वज्रटीक करवून घेतली.

समानार्थी : वज्रटिका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.