अर्थ : एखाद्या व्यक्तीस एखाद्या उद्देश्याने किंवा जाणूनबुजून मारून टाकण्याची क्रिया.
उदाहरणे :
मानवी हत्या ही निंदायुक्त अपराध आहे.
समानार्थी : खून, मानवी हत्या, हत्या
अर्थ : एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीला ठार मारणे.
उदाहरणे :
श्रीकृष्णाने कंसाचा संहार केला
समानार्थी : संहार