पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्णभेद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्णभेद   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : समाजात वर्णावरून केला जाणारा श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद.

उदाहरणे : नेल्सन मंडेला ह्यांनी वर्णभेदाविरुद्ध लढा दिला.
आजदेखील आपल्या समाजात वर्णभेद आढळतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्षिण अफ्रीका के पूर्व सरकार की जो गोरे नहीं हैं उनके खिलाफ़ बनाई गई एक सामाजिक या नस्लीय अलगाव की नीति जिसमें उनके साथ किए जाने वाले राजनीतिक, आर्थिक एवं कानूनी भेदभाव शामिल थे।

गाँधीजी ने रंगभेद का विरोध किया था।
रंग भेद, रंग-भेद, रंगभेद, वर्ण भेद, वर्ण-भेद, वर्णभेद

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.