पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वसवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वसवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : वसण्यास जागा देणे किंवा वसण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : सरपंचाने अनाथ लोकांना गावात वसविले.

समानार्थी : वसविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बसने के लिए जगह देना या बसने में प्रवृत्त करना।

अक़बर ने फतेहपुर सिकरी को बसाया था।
मुखिया ने अनाथ रणजीत को गाँव में बसाया।
आबाद करना, बसाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.