सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भाषेवर प्रभुत्व असणारा.
उदाहरणे : आज संमेलनात भाषाप्रभूंचा सत्कार आहे.
समानार्थी : भाषाप्रभू, शब्दप्रभू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जो बहुत अच्छा बोलता हो या किसी भाषा का अच्छा ज्ञाता।
अर्थ : बोलण्यात चतुर व पटाईत असा.
उदाहरणे : वाक्पटू रमाने ती वकृत्व-स्पर्धा जिंकली.
समानार्थी : वाक्चतुर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बातें करने में चतुर।
Expressing yourself readily, clearly, effectively.
स्थापित करा