पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाणवसा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाणवसा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : स्वतः लावून घेतलेला नेम.

उदाहरणे : तिने दर संकष्टीला मोदक करण्याचे व्रत घेतले आहे.

समानार्थी : वसा, व्रत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.