पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वातड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वातड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कोरडेपणा इत्यादींमुळे चावण्यास कठीण.

उदाहरणे : आज पोळ्या वातड झाल्या

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तन्यता अधिक असल्याने ताणल्याने किंवा दुमडण्याने न तुटणारा.

उदाहरणे : बाभळीची फांदी चिवट असते.
रबर चिवट असते.

समानार्थी : चामट, चिवट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो खींचने या मोड़ने से न टूटे।

बरगद की जटाएँ चीमड़ होती हैं।
चिमड़ा, चिम्मड़, चीमड़, चीमर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.