पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वारसा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वारसा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : वडील वा नातेवाईक यांच्या पश्चात त्यांच्या इच्छेनुसार एखाद्याला मिळणारा त्यांच्या संपत्तीवरील अधिकार.

उदाहरणे : रामाला वारसा म्हणून मोठी शेतजमीन मिळाली

अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्यातला गुण दुसर्‍या व्यक्तीत आढळणारा गुण वा तिचे दुसर्‍या व्यक्तीचे चालवलेले कार्य.

उदाहरणे : मला विनोदबुद्दीचा वारसा माझ्या वडलांकडून मिळाला आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.