पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वासुदेव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वासुदेव   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कुषाण वंशाचा एक राजा.

उदाहरणे : वासुदेव कुषाण वंशाचा शेवटचा शासक होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुषाण वंश का एक राजा।

वासुदेव कुषाण वंश का अंतिम शासक था।
वासुदेव

A prince or king in India.

raja, rajah
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : डोक्यावर मोरपिसांची टोपी घालून पहाटे गावातील घरांपुढे झांज वाजवीत धार्मिक कथा सांगणारी व्यक्ती.

उदाहरणे : वासुदेव कृष्णाची भक्ती करतात.

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक उपनिषद.

उदाहरणे : वासुदेवोपनिषद हे सामवेदाशी संबंधित आहे.

समानार्थी : वासुदेवउपनिषद, वासुदेवोपनिषद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक उपनिषद्।

वासुदेव उपनिषद् साम वेद से संबंधित है।
वासुदेव, वासुदेव उपनिषद, वासुदेव उपनिषद्, वासुदेवोपनिषद, वासुदेवोपनिषद्

A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.

The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.
upanishad

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.