पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाह्यात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाह्यात   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शरम वाटण्याजोगा.

उदाहरणे : अश्लील पुस्तके विकणार्‍या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली

समानार्थी : अचकट विचकट, अश्लील, घाणेरडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें श्लील न हो।

उसकी अश्लील बातें मुझे बिल्कुल अच्छी नहीं लगती।
अवक्तव्य, अवचनीय, अश्लील, असलील, कामुकतापूर्ण, गंदा, गन्दा, फ़हश, फूहड़, भद्दा, सस्ता

Suggestive of sexual impropriety.

A blue movie.
Blue jokes.
He skips asterisks and gives you the gamy details.
A juicy scandal.
A naughty wink.
Naughty words.
Racy anecdotes.
A risque story.
Spicy gossip.
blue, gamey, gamy, juicy, naughty, racy, risque, spicy
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खोड्या करणारा.

उदाहरणे : माधव लहानपणी फारच खट्याळ होता

समानार्थी : अगोचर, अघोचर, अडदांड, अवखळ, खट्याळ, खोडकर, दांडगा, दुवाड, द्वाड, बंड, वांड, वात्रट, व्रात्य, सूडदायी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बहुत शरारत करता हो।

नटखट बच्चे लोगों को बहुत परेशान करते हैं।
उत्पाती, खुराफ़ाती, नटखट, बदमाश, मस्तीख़ोर, मस्तीखोर, शरारती, शैतान
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : शरम वाटण्याजोगे.

उदाहरणे : अश्लील पुस्तके विकणार्‍या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली.

समानार्थी : अचकटविचकट, अश्लील, घाणेरडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाबदान या पनाले के समान अस्पृश्य, गंदा और त्याज्य।

हमें पनालिया पत्र, पत्रिकाएँ आदि पढ़ने से बचना चाहिए।
नाबदानी, पनालिया

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.