अर्थ : रोग होण्याचे कारण, त्या रोगाचे परिणाम इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र.
उदाहरणे :
माझी भाची विकृतिशास्त्राचा अभ्यास करत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चिकित्सा विज्ञान की वह शाखा जिसमें रोग के कारण, प्रकृति तथा प्रभाव का शुरू से अंत तक अध्ययन किया जाता है।
मेरी भांजी विकृति-विज्ञान पढ़ रही है।The branch of medical science that studies the causes and nature and effects of diseases.
pathology