पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विघ्नसंतोषी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विघ्नसंतोषी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दुसर्‍याच्या कामात विघ्न आलेले पाहून आनंद मानणारा.

उदाहरणे : ही विघ्नसंतोषी वृत्ती बरी नव्हे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे के काम में विघ्न आने पर आनंद मानने वाला।

यह विघ्न-संतोषी वृत्ति ठीक नहीं।
विघ्न संतोषी, विघ्न-संतोषी, विघ्नसंतोषी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.