पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विझवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विझवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : आग शांत करणे.

उदाहरणे : वनविभागाच्या कर्मचार्यांनी प्रयत्नांची शर्थ करून वणवा विझवला

२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दिवा इत्यादी बंद करणे.

उदाहरणे : त्याने दिवा मालवला.

समानार्थी : मालवणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.