अर्थ : मिथ्या वाद किंवा व्यर्थ काट्याकूट.
उदाहरणे :
अशा वितंडवादातून शेवटी तू काय मिळवलेस.
समानार्थी : वितंडप्रलाप, वितंडभाषण, वितंडमत, वितंडवाद, वितंडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
व्यर्थ का विवाद या कहासुनी।
इस तरह की वितंडाओं से आखिर तुम्हें क्या मिलता है?