पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विधिमंडळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विधिमंडळ   नाम

१. नाम / समूह

अर्थ : शासनातील लोकनिर्वाचित प्रतिनिधींचे कायदेकानून तयार करणारे मंडळ किंवा सभा.

उदाहरणे : फाशीच्या शिक्षेसंदर्भात विधीमंडळात चर्चा झाली.

समानार्थी : कायदेमंडळ, विधानमंडळ, विधानसभा, विधीमंडळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोकतंत्री शासन में जनता के प्रतिनिधियों की वह सभा जो देश के लिए कानून कायदे आदि बनाती है।

विधानसभा में पुराने विधानों में संशोधन, परिवर्तन आदि भी होते हैं।
असेंबली, असेम्बली, विधान मंडल, विधान सभा, विधान-मंडल, विधान-मण्डल, विधान-सभा, विधानमंडल, विधानमण्डल, विधानसभा, विधायिका, विधायिका-सभा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.