पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विधेयक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विधेयक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मंजूर होण्यापूर्वीचा कायद्याचा प्रस्तावित मसुदा.

उदाहरणे : लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर जोरदार चर्चा झाली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विधान या क़ानून का वह पूर्व या प्रस्तावित रूप जो पारित होने के लिए विधान सभा में उपस्थित किया जाता हो।

इस विधेयक को लेकर विधान सभा में ख़ूब हंगामा हुआ।
बिल, विधेयक

A statute in draft before it becomes law.

They held a public hearing on the bill.
bill, measure

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.