अर्थ : कामाच्या सोयीसाठी केलेले भाग.
उदाहरणे :
तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?
समानार्थी : खाते
अर्थ : अनेक जिल्हे मिळून बनलेला राज्याचा एक भाग.
उदाहरणे :
तो दहावीत मुंबई विभागातून प्रथम आला
अर्थ : * संगणकविज्ञानात विशिष्ट माहिती देणारा चिन्ह वा चिन्हांचा समूह.
उदाहरणे :
संगणकावर तारीख दिवस, महिना व वर्ष ह्या तीन विभात दिसते.
अर्थ : काही देशांचा क्षेत्रीय और प्रशासनिक विभाग.
उदाहरणे :
तो फ्रांसच्या विभागाविषयी सांगत आहे.