पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विमान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विमान   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंतराळातून प्रवास करण्याचे साधन.

उदाहरणे : विमानाने प्रवास केल्यास वेळेची बचत होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवा में उड़नेवाला वह वायुयान जिसमें पंखे होते हैं।

वह हवाई जहाज़ से दिल्ली से मुम्बई गया।
जहाज, जहाज़, प्लेन, हवाई जहाज, हवाई जहाज़, हवाईजहाज, हवाईजहाज़

An aircraft that has a fixed wing and is powered by propellers or jets.

The flight was delayed due to trouble with the airplane.
aeroplane, airplane, plane
२. नाम / निर्जीव / वस्तू / काल्पनिक वस्तू

अर्थ : बालकथांमध्ये वर्णन केलेले जादुचे विमान.

उदाहरणे : साहसी राजा डाइन विमानात बसून पळून गेला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कथाओं आदि में वर्णित एक प्रकार का कल्पित वायुयान या विमान जो प्रायः खटोले या चौकी के आकार का कहा गया है।

उड़नखटोले पर सवार होकर एक साहसी राजा डाइन नगरी से भाग निकला।
उड़न खटोला, उड़न-खटोला, उड़नखटोला

A vehicle that can fly.

aircraft

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.