पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विमानतळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विमानतळ   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे विमाने उतरतात व जेथून सुटतात ती जागा.

उदाहरणे : काल विमानतळावर खूप गर्दी होती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ हवाई जहाज यात्रियों को उतारने-चढ़ाने के लिए आकर ठहरते हैं।

वह आज की रात सहारा हवाई अड्डे से अमेरिका के लिए उड़ान भरेगा।
एयरपोर्ट, विमान पत्तन, विमानतल, विमानपत्तन, हवाई अड्डा, हवाई परिवहन स्थल, हवाईअड्डा

A place where planes take off and land.

airfield, field, flying field, landing field

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.