अर्थ : विश्रांती घेण्याचे ठिकाण.
उदाहरणे :
पदयात्रा करणार्या यात्रेकरूंसाठी वाटेत विश्रामधाम उभारले आहे
समानार्थी : विश्रांतिस्थळ, विश्रांतिस्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आराम करने की जगह।
पद यात्रा के दौरान दोपहर में हम विश्राम स्थल में थे।