पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विश्लेषक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विश्लेषक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विश्लेषणाचे शास्त्र माहीत असलेला व एखाद्या विषयाचे विश्लेषण करणारा मनुष्य.

उदाहरणे : रामानुजनाचार्य वेदांताचे श्रेष्ठ मीमांसक होते

समानार्थी : मीमांसक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो मीमांसाशास्त्र का जानकार हो और किसी बात की मीमांसा या विवेचन करता हो।

रामानुज एक प्रसिद्ध मीमांसक थे।
मीमांसक, मीमांसाकार, विश्लेषक

विश्लेषक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विश्लेषण करणारा.

उदाहरणे : विश्लेषक वैज्ञानिकानुसार पृथ्वीचे तापमान वाढतच जाईल.

समानार्थी : विश्लेषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विश्लेषण करने वाला।

विश्लेषी वैज्ञानिकों के अनुसार पृथ्वी का तापमान बढ़ता ही जाएगा।
विश्लेषणकर्ता, विश्लेषणकर्त्ता, विश्लेषी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.