अर्थ : विश्वास करणारा.
उदाहरणे :
माझ्यावर विश्वास करणार्या माणसाने पटकन मला शंभर रूपये काढून दिले.
समानार्थी : विश्वास ठेवणारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विश्वास करनेवाला।
वह मेरी ईमानदारी के प्रति विश्वासी है, मुहँ खोलते ही उसने मुझे सौ रुपये निकाल कर दे दिए।