पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विषुवकाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विषुवकाल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : सर्व पृथ्वी दिवस वरात्र यांचे कालमान सारखे असते तो काळ.

उदाहरणे : बावीस मार्च आणि बावीस सप्टेंबर या दिवसांना विषुव म्हणतात

समानार्थी : विषुव, विषुवत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समय जब सूर्य के विषुवत् रेखा पर पहुँचने से दिन और रात बराबर होते हैं।

एक वर्ष में दो बार विषुव होता है।
सायन 22 मार्च और 22 सितम्बर को ही होता है।
विषुव, सायन

Either of two times of the year when the sun crosses the plane of the earth's equator and day and night are of equal length.

equinox

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.