अर्थ : आफ्रिका खंडाच्या पश्चिममध्य भागातीस एक छोटासा स्वतंत्र देश.
उदाहरणे :
विषुववृतत्तीय गिनीला एकोणीसशे अडुसष्ठ साली स्वातंत्र्य मिळाले.
समानार्थी : इक्वेटोरिअल गिनी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पश्चिमी मध्य अफ्रीका का एक देश।
विषुवतीय गिनी को स्पेन से उन्नीस सौ अड़सठ में स्वतंत्रता मिली।