पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विसराळू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विसराळू   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विसरण्याचा स्वभाव असलेला.

उदाहरणे : रामचा स्वभाव खूप विसराळू आहे.

समानार्थी : विसरभोळा, विसरभोळ्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका स्वभाव भूलने का हो।

प्रतिमा बचपन से ही भुलक्कड़ है।
भुलक्कड़, भूलड़, भूल्लड़

Failing to keep in mind.

Forgetful of her responsibilities.
Oblivious old age.
forgetful, oblivious

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.