पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वीर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : न घाबरता काम करणारी व्यक्ती.

उदाहरणे : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.

समानार्थी : धाडशी, बहादूर, बहाद्दर, शूर, साहसी

वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।

सोहराब और रुस्तम दोनों वीर आपस में जूझ गये।
जवाँमर्द, जवांमर्द, दिलावर, नर व्याघ्र, नरवीर, बलवान, बहादुर, बाँकड़ा, बाँकुड़ा, बांकड़ा, बांकुड़ा, बाहुबली, भट, भर, मर्द, वीर, वीर पुरुष, शूर, शूरवीर, शेर, सिंह, सिंहकर्मा, सूरमा

A man distinguished by exceptional courage and nobility and strength.

RAF pilots were the heroes of the Battle of Britain.
hero
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : लढाई करणारी व्यक्ती.

उदाहरणे : खरा योद्धा रणांगणात पाठ दाखवत नाही

समानार्थी : झुंजार, योद्धा, लढवय्या

Someone engaged in or experienced in warfare.

warrior
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : युद्धात शूरपणे लढणारा योद्धा.

उदाहरणे : रणभूमी अनेक शूरवीरांच्या रक्ताने माखली होती.

समानार्थी : बहादूर, बहाद्दर, महारथी, रणशूर, रथी, शूर, शूरवीर

युद्ध क्षेत्र में वीरतापूर्वक लड़नेवाला योद्धा।

समर भूमि रणवीरों के खून से रंग गयी थी।
युद्धवीर, रणधीर, रणवीर
४. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : मनू आणि शतरूपाचे पुत्र.

उदाहरणे : प्रियव्रत आणि उत्तानपाद हे वीरची मुले होती.

मनु और शतरूपा के पुत्र।

प्रियव्रत और उत्तानपाद वीर के पुत्र थे।
वीर

An imaginary being of myth or fable.

mythical being

वीर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न घाबरता काम करणारा.

उदाहरणे : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.

समानार्थी : धाडशी, बहादूर, बहाद्दर, शूर, साहसी

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : प्राणाची पर्वा न करणारा.

उदाहरणे : भारताच्या वीर सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत.

समानार्थी : जाँबाज, धाडसी, बहादुर

जान तक देने को तैयार रहने वाला या जान की बाजी तक लगाने वाला।

भारत के जाँबाज सैनिक परेड कर रहे हैं।
जाँबाज, जाँबाज़

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.