पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वृक्षारोपण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : झाडे, रोपे इत्यादी लावण्याची क्रिया.

उदाहरणे : वृक्षारोपणानेच निसर्गाचा समतोल साधला जाऊ शकतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेड़-पौधे आदि लगाने की क्रिया।

प्रदूषण रोकने के लिए बड़े पैमाने पर वृक्षारोपण करने की आवश्यकता है।
वृक्षारोपण

The act of planting or setting in the ground.

implantation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.