पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेगळे ठेवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेगळे ठेवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : विशेषतः भविष्यकाळात किंवा संकटाच्या वेळी उपयोगासाठी वेगळे ठेवणे.

उदाहरणे : तुम्ही काही पैसा वेगळा ठेवा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* अलग रखना विशेषकर भविष्य में उपयोग के लिए या किसी होनी या अनहोनी के लिए।

आप कुछ धन अलग रखिए।
अलग रखना, रक्षित करना

Hold back or set aside, especially for future use or contingency.

They held back their applause in anticipation.
reserve
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या विशेष काम, व्यक्ती इत्यादीसाठी एखादे साधन नियुक्त करणे किंवा देणे.

उदाहरणे : माझ्या शिक्षणासाठी वडिलांनी काही पैसे वेगळे ठेवले आहेत.

समानार्थी : राखून ठेवणे, वेगळे काढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी विशेष काम, व्यक्ति आदि के लिए कोई साधन नियुक्त करना या देना।

मेरी पढ़ाई के लिए पिताजी ने कुछ पैसे अलग रखा है।
अलग निकालना, अलग रक्षित करना, अलग रखना, पृथक निकालना, पृथक रक्षित करना

Give or assign a resource to a particular person or cause.

I will earmark this money for your research.
She sets aside time for meditation every day.
allow, appropriate, earmark, reserve, set aside

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.