पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेडा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मेंदूत बिघाड झाला आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : त्या वेड्याने माझ्या वह्या फाडून टाकल्या.

समानार्थी : अर्धवट, खुळचट, खुळप्या, खुळा, पागल, येडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसके दिमाग ने काम करना छोड़ दिया हो।

सड़क पर एक पागल व्यक्ति आप से आप बात करते हुए चला जा रहा था।
कितव, पागल, पागल व्यक्ति, प्रकीर्ण, बावरा, बावला, बौरा

A person who is regarded as eccentric or mad.

nutter, wacko, whacko

वेडा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला आहे असा.

उदाहरणे : वेड्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले

समानार्थी : खुळचट, खुळा, पागल, पिसा, भ्रमिष्ट, येडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके मस्तिष्क में विकार आ गया हो।

उस पागल व्यक्ति ने अपनी आँखों के सामने अपना घर उजड़ते देखा था।
अपनी आँखों के सामने अपना घर उजड़ता देख श्याम पागल हो गया।
अभिमूर्छित, आधूत, उन्मत, उन्मत्त, उन्मद, कितव, दिवाना, दीवाना, पागल, बावरा, बावला, बौरा, भ्रांत, भ्रान्त, विक्षिप्त
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : राग, प्रेम इत्यादी प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे मर्यादा सोडून वागणारा.

उदाहरणे : रागाने वेडी झालेली व्यक्ती काहीही करू शकते.

समानार्थी : पागल, पिसा, येडा, वेडापिसा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रोध,प्रेम आदि के कारण जो आपे में न हो।

क्रोध में पागल व्यक्ति कुछ भी कर सकता है।
पागल, बावरा, बावला, बौरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.