पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भारतीयांचे पवित्र आद्य धर्मग्रंथ.

उदाहरणे : वेद चार आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद.

समानार्थी : श्रुती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारतीय आर्यों के सर्वप्रधान और सर्वमान्य धर्मग्रंथ।

वेदों की संख्या चार है।
आगम, आम्नाय, निगम, वेद, श्रुति, स्वाध्याय

(from the Sanskrit word for `knowledge') any of the most ancient sacred writings of Hinduism written in early Sanskrit. Traditionally believed to comprise the Samhitas, the Brahmanas, the Aranyakas, and the Upanishads.

veda, vedic literature
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक गुरुभक्त ऋषी.

उदाहरणे : वेद हे महर्षी आयोद धौम्यचे शिष्य होते.

समानार्थी : वेद ऋषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक गुरुभक्त ऋषि।

वेद महर्षि आयोद धौम्य के शिष्य थे।
वेद, वेद ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.