सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फाजील खर्च करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.
उदाहरणे : अपव्यी स्वभावामुळे त्याच्या जवळ पैसे टिकत नाहीत
समानार्थी : अपव्ययी, उडाऊ, उधळखोर, उधळमांडक्या, उधळ्या, खर्चक, खर्चाळू, खर्चिक, खर्चीक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
व्यर्थ और अधिक ख़र्च करनेवाला।
Recklessly wasteful.
स्थापित करा