पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यवसाय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्यवसाय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / पेशा

अर्थ : वस्तू बनवून किंवा खरेदी करून ती विकण्याचे कार्य.

उदाहरणे : मी आपल्या साड्यांच्या व्यापारासाठी कलकत्त्याहून साड्या मागवल्या

समानार्थी : धंदा, व्यापार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चीज़ें बनाकर या खरीदकर, उसे बेचने का काम।

राम की कड़ी मेहनत से उसका व्यापार दिन-रात फल फूल रहा है।
तिजारत, पण, पाण, बनिज, बिजनेस, रोजगार, रोज़गार, वणिक कर्म, वाणिज्य, विपणन, व्यवसाय, व्यापार, सौदागरी

Buying or selling securities or commodities.

trading
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उपजीविकेसाठी केले जाणारे कर्म.

उदाहरणे : उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करणे भाग असते.

समानार्थी : उदीम, उद्योग, काम, कामकाज, कामधंदा, पेशा, रोजगार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.