पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यवहार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्यवहार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट करण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : आपला नियम आधी स्वतःच आचरणात आणावा.

समानार्थी : आचरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु या बात को उपयोग में लाए जाने की क्रिया या भाव।

यहाँ नशीले पदार्थों का प्रयोग वर्जित है।
अमल, आचरण, इस्तमाल, इस्तेमाल, उपयोग, उपयोजन, काम, कार्य, जोग, प्रयोग, प्रयोजन, ब्योहार, यूज, यूज़, यूस, योग, योजना, विनियोग, विनियोजन, व्यवहार

The act of using.

He warned against the use of narcotic drugs.
Skilled in the utilization of computers.
employment, exercise, usage, use, utilisation, utilization
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.

उदाहरणे : त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.

समानार्थी : आचरण, चलन, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Manner of acting or controlling yourself.

behavior, behaviour, conduct, doings

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.