पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्याकरणिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्याकरणिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : व्याकरणाशी संबंधित किंवा व्याकरणाचा.

उदाहरणे : ह्या कोशात शब्दांचे अर्थ व्याकरणिक तपशीलांसहित दिले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण संबंधी या व्याकरण का।

मैं एक व्याकरणिक पुस्तक पढ़ रहा हूँ।
आप में व्याकरणिक ज्ञान की कमी है।
व्याकरणिक, व्याकरणीय

Of or pertaining to grammar.

The grammatic structure of a sentence.
Grammatical rules.
Grammatical gender.
grammatic, grammatical

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.