पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्याध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्याध   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : फासा टाकून पशुपक्ष्यांना अडकविणारी वा त्यांना मारणारी व्यक्ती.

उदाहरणे : पारध्याने अनेक कबुतरांना मारले.

समानार्थी : पारधी, शिकारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटे-मोटे पशु-पक्षियों को फँसाने या मारने का काम करने वाला वह व्यक्ति जो उन्हें बेचकर अपनी जीविका का निर्वाह करता है।

बहेलिया पेड़ के नीचे दाना बिखेरकर छिप गया।
अहेड़ी, अहेरी, चिड़ियामार, चिड़िहार, चिड़ीमार, जाजरी, निषाद, पारधी, पाशिक, बहेलिया, वधजीवी, व्याध, शाकुंतिक, शाकुन, शाकुनि, शाकुन्तिक

Someone who sets snares for birds or small animals.

snarer
२. नाम / समूह

अर्थ : पशुपक्ष्यांना मारुन त्यावर उदरनिर्वाह करणारी एक जमात.

उदाहरणे : आजकाल पारध्यांची मुले शाळेत जाऊ लागली आहेत.

समानार्थी : पारधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पशु-पक्षियों को मारकर जीवन निर्वाह करने वाली एक जाति।

प्रतिबंध के कारण आज व्याध जाति के लोगों को अपना पेट पालना मुश्किल हो रहा है।
व्याध, व्याध जाति

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.