पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यापक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्यापक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सर्व बाजूंनी पसरणारा किंवा विस्तारलेला.

उदाहरणे : तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपल्याला जगाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोण देतो

समानार्थी : विस्तृत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी क्षेत्र में या उसके चारों ओर दूर-दूर तक फैला हो।

जन मानस पर तुलसी कृत राम चरित मानस का व्यापक प्रभाव पड़ा।
परिव्यापक, विस्तीर्ण, व्यापक, सर्वचारी

Broad in scope or content.

Across-the-board pay increases.
An all-embracing definition.
Blanket sanctions against human-rights violators.
An invention with broad applications.
A panoptic study of Soviet nationality.
Granted him wide powers.
across-the-board, all-embracing, all-encompassing, all-inclusive, blanket, broad, encompassing, extensive, panoptic, wide

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.