सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक हिंदू दैवत.
उदाहरणे : राम व रावण दोघेही शिवाचे उपासक होते.
समानार्थी : आदिनाथ, कपाली, कपाळी, चंद्रमौली, त्रिनेत्र, त्रिपुरारी, त्र्यंबक, नीलकंठ, पंचान्न, पशुपती, मदनान्तक, महाकाल, महादेव, महेश, रुद्र, शंभू, शिव, सदाशिव, सांब, हर
एक सृष्टिनाशक हिन्दू देवता।
अर्थ : एक राग.
उदाहरणे : शंकर राग हा रात्री गायला जातो.
समानार्थी : शंकर राग
एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा