पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि
    नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : शालिवाहन नावाच्या राजाने चालवलेली काल मोजण्याची पद्धत.

उदाहरणे : दक्षिणेत शकाचे महिने अमांत तर उत्तरेत पूर्णिमांत असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शक जाति के एक राजा शालिवाहन द्वारा चलाया गया एक संवत्।

शक का आरम्भ अठहतरवीं ईसवी में हुआ।
शक, शक संवत, शक संवत्, शक-संवत, शक-संवत्

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.