पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शतक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शतक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : शंभर वर्षांचा काळ.

उदाहरणे : पंढरपुरच्या वारीची परंपरा अनेक शतकांपासून चालत आली आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सौ वर्ष का समय।

इस शताब्दी में भारत की आर्थिक स्थिति में बहुत सुधार हुआ है।
शतक, शताब्दी, शती, सदी

A period of 100 years.

century
२. नाम / समूह

अर्थ : क्रिकेटमधील एकाच सामन्यात एकाच फलांदाजाने केलेल्या शंभर धावांचा समूह.

उदाहरणे : गाजलेल्या गोलंदाजांसमोरही त्याने शतके झळाकावली आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सौ रन।

सचिन के शतक बनाते ही स्टेडियम तालियों की गड़गड़ाहट से गूँज उठा।
शतक, सेंचुरी
३. नाम / समूह

अर्थ : संख्येने शंभर असलेल्या गोष्टींचा समूह.

उदाहरणे : ह्या गोष्टीबरोबरच कथांचे पहिले शतक संपले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ही तरह की सौ वस्तुओं का संग्रह।

सुशांत के पुस्तकालय में कम से कम दो शतक पुस्तकें हैं।
शतक
४. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या तिसर्‍या अंकाचे स्थान.

उदाहरणे : चारशे तीन ह्या संख्येत चार हे शतक स्थानी आहे.

समानार्थी : शतक स्थान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर तीसरा स्थान जिसमें सौ गुणित का बोध होता है।

चार सौ तीन में सैकड़े के स्थान पर चार है।
सैंकड़ा, सैकड़ा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.