पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शततंत्री वीणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकडी पेटीवर अनेक तारा बसवलेले व धातूच्या सळ्यांनी तारांवर आघात करून वाजवले जाणारे एक वाद्य.

उदाहरणे : पंडित शिवकुमार शर्मा ह्यांच्यामुळे संतूर हे वाद्य लोकप्रिय झाले.

समानार्थी : शततंत्री, संतूर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की वीणा जिसमें प्रायः सौ तार लगे होते हैं और उसे धातु के सरिया से तारों पर आघात करके बजाया जाता है।

पंडित शिवकुमार शर्मा के कारण संतूर और लोकप्रिय हो गया।
शततंत्री, शततंत्री वीणा, शततन्त्री, शततन्त्री वीणा, संतुर, संतूर, सन्तुर, सन्तूर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.