पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शस्त्रक्रिया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : शरीरातील अनावश्यक किंवा रोगामुळे खराब वा निकामी झालेला भाग शस्त्राने काढून टाकण्याची क्रिया.

उदाहरणे : मेंदूची शस्त्रक्रिया फार खर्चिक आहे

समानार्थी : ऑपरेशन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह क्रिया जिसके अंतर्गत फोड़ों, रोगयुक्त अंगों आदि को चीरते-फाड़ते हैं।

इस रोग का इलाज आपरेशन के द्वारा ही संभव है।
अपरेशन, आपरेशन, आसुर चिकित्सा, आसुरी चिकित्सा, ऑपरेशन, चीरफाड़, शल्य कर्म, शल्य चिकित्सा, शल्यकर्म, शल्यक्रिया, शल्यचिकित्सा, शल्योपचार, सर्जरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.