पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शाकारणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शाकारणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ऊन, पाऊस इत्यादींचा त्रास होऊ नये म्हणून निवार्‍याच्या वरच्या बाजूला केलेला आडोसा.

उदाहरणे : इथे ऊन फार आहे. तुम्ही छपराखाली उभे राहा.

समानार्थी : छपरबंदी, छप्पर, शाकार, शेकारणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छाया के लिए ऊपर की बनावट।

छाजन से धूप छनकर आ रही है।
छाजन

Protective covering that protects something from direct sunlight.

They used umbrellas as shades.
As the sun moved he readjusted the shade.
shade
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आच्छादन करण्याचे काम किंवा शाकारण्याचे काम.

उदाहरणे : मंडपाची शाकारणी अजून पूर्ण झालेली नाही.

समानार्थी : आच्छादन, शेकारणी, शेकारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छाने का काम।

मंडप की छवाई अभी पूरी नहीं हुई है।
छवाई, छाजन

The craft of a roofer.

roofing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.